खाऊनपिऊन दुःखी (Khaunpiun Dukhi)

By: Mangala Godbole (Author) | Publisher: Navinya Prakashan

Rs. 250.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

कोणी खाऊनपिऊन दु:खी असंत का? हो. हल्ली खूप माणसं अशी असतात ! दागिना बघताच तो अमुक कॅरटचा आहे हे कळतं? हो. काहींना असते ती सिद्धी ! घरातला पसारा 'आत्म्याखालोखाल अमर' असतो? हो. सोसासोसाने वस्तू गोळा करणारे असंच म्हणतात. आधुनिक जीवनातल्या अशा अनेक गमती, विसंगती खेळकरपणे दाखवण्याचा लेखांचा संग्रह कधी गंमतीदार, तर कधी गंभीरही !

Details

Author: Mangala Godbole | Publisher: Navinya Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 160