खुळ्याची चावडी (Khulyanchi Chavadi)

By: Shankar Patil (Author) | Publisher: Mehta Publishing House

Rs. 220.00 Rs. 209.00 SAVE 5%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

पाटलांच सारं साहित्यविश्व शब्दकलेच्या लावण्यानं रसरशीत, चैतन्यमय आणि सालंकृत झालेलं आहे. म्हणूनच त्यांच्या साहित्याला अस्सल मराठी मातीचा सुवास लाभला आहे आणि रसरंगगंधानं ते चुरचुरीत खमंग झालेलं आहे. त्यांची मराठमोळी भाषा, गतिमान निवेदन आणि चटपटीत संवाद यांच्या ल्य्करीत एक खास शैली आहे. त्यामुळं ते मराठी ग्रामीण कथेचे एक शैलीदार, कसदार शिल्पकार म्हणून मान्यता पावले असून त्यांनी मराठी कथाविश्व समर्थ, समृद्ध आणि श्रीमंत केलेलं आहे. या सा-या गुणधर्मांमुळे त्यांच्या साहित्याला लोकमान्यता आणि राजमान्यता मिळाली आहे.

Details

Author: Shankar Patil | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 148