लवंगी मिरची कोल्हापूरची (Lavangi Mirchi Kolhapurchi)

By: Shankar Patil (Author) | Publisher: Mehta Publishing House

Rs. 110.00 Rs. 105.00 SAVE 5%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

गावचा इरसाल पाटील. रसिक, रंगेल ! एका चटकचांदणीच्या प्रेमात पडतो आणि चक्क दुसरी बायको म्हणून तिला घरात आणतो. मग काय ! दोन हक्काच्या बायकांमधे त्याची जी त्रेधातिरपीट उडते... सुप्रसिद्ध लेखक शंकर पाटील यांच्या खास शौलीतलं हे नाटक ! खटकेबाज संवाद, ढंगदार लावण्या आणि खास गावरान बोलीची लज्जत वाढवणारी... 'लवंगी मिरची कोल्हापूरची'

Details

Author: Shankar Patil | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 64