Description
कामाच्या ठिकाणी जोरदार प्रगती करण्याच्या संदर्भात लीप फ्रॉग बेडूकउडी – म्हणजे, एखाद्या नव्याने प्रवेश केलेल्याने आधीच्या सर्वांना मागे टाकून त्याच्या काम करण्याच्या आवाक्याने, कामातील कौशल्याने, नैपुण्याने एकदम उडी घेऊन पुढे जाणे असते. ते कसे करू शकतो तो नवागत ? या पुस्तकातील पुराव्यासकट सादर केलेल्या, तशी बेडूकउडी घेण्याची क्षमता अंगी बाणवणाऱ्या सहा पद्धती तुम्हालाही तशी उडी घेऊन पुढे जाण्याची क्षमता देतील.
पहिली पद्धत आहे – अंगी चिकाटी, खंबीरपणा बाणवण्याची आणि त्याबरोबरच अनेक वेळा अनुभवायला लागणाऱ्या एकसुरीपणाचा, कंटाळ्याचा समजूतदारपणे स्वीकार करण्याची.
Details
Author: Mukesh Sud and Priyank Narayan | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 192