Description
बंडखोरी, दहशतवाद आणि संरक्षणयंत्रणा यांनुषंगाने सुमारे दोन दशकं पत्रकारिता केल्यावर
तयार झालेलं ‘लोकशाहीचे वास्तव’ हे पुस्तक म्हणजे देशाला दिलेली हाक आहे.
जोसेफ म्हणतात, ‘लोकशाहीला भारतातून उलथवण्यासाठी लष्करी उठावाची आवश्यकता नाही,
ती त्या आधीच उलथवली गेलेली आहे.’
Details
Author: Josy Joseph | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 255