Description
या पुस्तकात लेखकाने श्लोकांच्या संदर्भासह अस्त्रशस्त्रांचे मूळ वर्णन वाचकांसमोर ठेवले आहे. तसेच 'गंधर्व विरूद्ध कौरव' युद्धासारख्या अनेक अपरिचित घटनाही मांडल्या आहेत. उदाहरणार्थ, कौरवांच्या जन्माबाबत विविध आख्यायिका सांगितल्या जातात, पण महाभारतातील कौरवजन्माची कथा अतिशय अद्धुत आणि थक्क करणारी आहे. या निमित्ताने संपूर्ण महाभारतच संक्षिप्त स्वरूपात वाचकांना उपलब्ध झाले आहे. लेखकाने केवळ प्राचीन महाकाव्यातील कथांना जाणून घेण्याच्या जिज्ञासेतून महाभारताचा अध्यास केला आणि पुढे हे लेखन केले आहे.
Details
Author: Samar | Publisher: Samar Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 242