Description
“लढाईच्या मैदानांत मी ब्रिटिश तोफखान्याचा सामना करण्याला वा त्यापुढे तगण्याला असमर्थ असलो तरी शेकडो कोसांचा मुलुख तुडवला, लुटला व जाळला जाईल. तुमच्या सेनापतीला श्वास घेण्यासाठीं एका क्षणाचीही सवड मिळणार नाहीं. समुद्राच्च्या लाटांप्रमाणे असलेल्या माझ्या फौजेच्या धाडीखालीं लाखों माणसें संकटांत पडतील.”
– महाराजा यशवंतराव होळकर
Details
Author: Mayur Hanumantrao Sul | Publisher: New Era Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 304