महा सम्राट छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील कादंबरीमाला खंड पहिला - झंझावात (Maha Samrat Chhatrapati Shivrayanchya Jeevanavaril Kadambarimala Khand Pahila - Zanzavat)
By: Vishwas Patil (Author) | Publisher: Mehta Publishing House
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and
Guarantee safe & secure checkout
Description
मी अत्यंत भारावून गेले आहे हे इतकं जिवंत चित्र उभं करणार लिखाण वाचून...अस वाटत की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाला जवळून बघते आहे एक साक्षीदार म्हणून...मी खूप काही शिकले...स्वाभिमान...एकट्याने अन्यायाविरुद्ध उभे ठाकणार एक खंबीर व्यक्तित्व बनण्याची प्रेरणा मला विश्वास पाटील सरांमुळे मिळाली... धन्य त्या जिजाऊ...शहाजी राजे आणि धन्य ते मराठा साम्राज्य ज्यांना शिवरायांसारखा जनता राजा मिळाला......खूप खूप नम्र अभिवादन.....
Details
Author: Vishwas Patil | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 442