Description
भारतीय समाज आणि राजकारण ज्या घटनांमुळे सर्वांत जास्त बदललं, त्यात मंडल आयोगाच्या अहवालाचं स्थान सर्वांत वरचं आहे. भारतात स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासाला मंडल आयोगापूर्वीचा भारत आणि मंडल आयोगानंतरचा भारत अशा कालखंडांत विभागलं जाऊ शकतं. इतका मोठा परिणाम असलेला अहवाल फार थोड्या लोकांनीच वाचलाय हे आश्चर्यजनक आहे. हा अहवाल सरकारी कार्यालयांमध्ये तसाच पडून राहिला. या अहवालाचा सरकारनं हिंदीत अनुवाद केला, मात्र त्याची भाषा सरकारी आणि कठीण असल्यानं तो वाचणं, समजून घेणं अवघड आहे. ती उणीव दूर करण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे केला आहे.
‘– दिलीप मंडल
Details
Author: Satyendra P S | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: paperback | No of Pages: 303