Description
'नेल्सन मंडेला म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाचा शेवट.
नेल्सन मंडेला म्हणजे प्रदीर्घ कारावासानंतरही
सतेज राहिलेली दुर्दम्य ध्येयनिष्ठा.
नेल्सन मंडेला म्हणजे सा-या मानवजातीसाठी,
साऱ्या जगासाठी प्रकाशाची दिशा दाखवणारा
महान दीपस्तंभ.
इतिहासाच्या अर्धशतकाच्या पानावर आपली
अमिट मुद्रा उमटवणा-या या
महामानवाचे प्रेरणादायी चरित्र
Details
Author: Dr. Sadanand Borse | Publisher: Rajhans Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 168