Description
रहस्यकथा आणि विस्मयकथा ह्यांच्यातील फरक तसा अंधूकसाच .....कुठलीही रहस्यकथा विस्मयकथा होऊ शकेल ,
पण कुठलीही विस्मयकथा , रहस्यकथा असेलच असे नाही ....... इथं
कथेच्या अगदी शेवट मिळणारं वळण - कलाटणी पाहून नकळत उदगार येतात सही.......
आणि हीच सु. शीं. ची खासियत .....त्यांच्या विस्मयकथा वाचकांना हि अनुभूती मिळवून देण्यात नेहमीच यशस्वी ठरल्यात ,
त्यापैकीच हि एक मरणोत्तर ..................
Details
Author: Suhas Shirvalkar | Publisher: Dilipraj Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 154