Description
कोणतेही आयुष्य फक्त दुर्दैवी किंवा सुदैवी नसते.
बघणा-यांना ते तसे दिसते.
'मसाज' मधला 'मी' ही या स्थूल वर्गवारीत
बसवलेला नाही. त्याच्या संमिश्र आणि
एकमेव आयुष्याचा शोध
मी माझ्या पध्दतीने घेतला आहे.
- विजय तेंडुलकर
Details
Author: Vijay Tendulkar | Publisher: Rajhans Prakashan | Language: Marathi | Binding: Paperbck | No of Pages: 115