Description
प्रभावी व्यक्तिचित्रण, काळजाला भिडणारी प्रसंगनिर्मिती, बोलीभाषेचा गोडवा, तरुण मुलांच्या भावविश्वाची चपखल मांडणी आणि नकळत समाजाला दिला जाणारा सावित्रीबाई फुलेंच्या स्त्रीशिक्षणाविषयक आदर्शाचा संदेश यामुळे 'मातीला पंख फुटताना' ही कादंबरी अधिक प्रभावीपणे वाचकांच्या मनाचा ताबा घेणारी ठरते.
Details
Author: Dr.Smita Patil | Publisher: Dilipraj Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 122