Description
अनिल अवचट गेली तब्बल पन्नास वर्षं लिहीत आहेत. त्यांच्या सहजसोप्या लेखनशैलीमुळे त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. सामाजिक विषयांचा माग काढत त्यांचं लिखाण सुरू झालं आणि ललित, व्यक्तिचित्रं, कलानुभव, कविता असं फुलत गेलं, विस्तारत गेलं.
त्यांचा हा प्रवास कसा झाला, विषय कसे सुचत गेले, लिखाण कसं होत गेलं हे पाहणं चित्तवेधक आहे. त्यांच्या लिखाणामागची ही गोष्ट वाचकांना भावणारी आहे. एका अर्थी हे त्यांच्या लिखाणकामाचं आत्मचरित्रच आहे.
लेखकाने स्वतःच्या लेखनप्रक्रियेबद्दल लिहिलेलं हे आगळं पुस्तक.
Details
Author: Anil Avchat | Publisher: Samakalin Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 150