Description
मुंबई ही महाराष्ट्राचीच!
मराठी बांधवांनो,
आज मुंबई जात्यात असेल, तर तुम्ही
सुपात आहात. वेळीच सावध व्हा,
इतरांनाही सावध करा. भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांसारख्या द्रष्ट्या
महापुरुषाने आपल्या हातात ही सत्याची
मशाल दिली आहे. ती उंचावून मुंबई
आमचीच, हे आधी स्वतःला सांगू या
आणि मग इतरांना बजावू या. महाराष्ट्राला
झाकोळून टाकणारं सांस्कृतिक आक्रमणाचं
सावट दूर करू या.
Details
Author: B. R. Ambedkar | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 51