Description
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा
अखेर महाराष्ट्र राज्य झाले मुंबई राजधानी असलेलं महाराष्ट्राचे ,महाविदर्भाचे ,अन मराठवाड्याचे संयुक्त महाराष्ट्र राज्य शेवटी आले ! आणि ज्यांनी ह्या महाराष्ट्र राज्या ला जास्तीत जास्त विरोध केला आणि ज्यांनी गेली साडेचार वर्ष साडेतीन कोटी मराठी जनतेचा अनन्वित छळ केला ,त्याच पंडित नेहरूंना संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या कुरुक्षेत्रावर -शिवाजी पार्कवर लाखो मराठी लोकानांसमोर मराठी राज्य निर्माण झाल्याची द्वाही नाक मुठीत धरून पुकारणे भाग पडले .
Details
Author: Pralhad Keshav Atre | Publisher: Manorama Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 432