नायक (Hero)

By: Rhonda Byrne (Author) | Publisher: Manjul Publishing House

Rs. 699.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

तुम्ही या पृथ्वीतलावर का आहात याची ही कथा आहे

तुमच्यात काहीतरी विशेष आहे. तुम्ही जन्माला येण्यामागे काही कारण आहे व आम्हा ७ कोटी लोकांपैकी कोणीही करू शकणार नाही, ते करण्यासाठी तुमचा जन्म झाला आहे. हे असं एक आयुष्य आहे जे फक्त तुम्ही जगायचं आहे. असा एक प्रवास आहे जो तुम्हीच करायचा आहे. हे पुस्तक त्या प्रवासाविषयी आहे.
आज जगातील प्रचंड यशस्वी लोकांपैकी 12 व्यक्तींच्या वरवर बघता केवळ अशक्य वाटाव्या अशा कथा या पुस्तकात आहेत.

त्यातून हे लक्षात येते की तुमचे सर्वात मोठे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या सर्व तुमच्याकडे आहेत. हे स्वप्न प्रत्यक्षात आणून तुम्ही तुमचे कार्य पूर्ण करू शकता आणि हे जग अक्षरशः बदलू शकता.

एक होता नायक.

Details

Author: Rhonda Byrne | Publisher: Manjul Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 227