नेताजी (Netaji)

By: Krishna Bose (Author) | Publisher: Madhushree Publication

Rs. 400.00 Rs. 360.00 SAVE 10%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

नेताजींवर पायाभूत संशोधन करणाऱ्या बोस कुटुंबातील नामांकित सदस्य कृष्णा बोस यांच्या लेखणीतून उतरलेलासुभाषचंद्र बोस यांचा संपूर्ण जीवनेतिहास.
बोस कुटुंबातील सदस्य आणि आदरणीय विदुषी कृष्णा बोस यांनी सहा दशकांच्या
कालावधीत लिहिलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन, राजकारण आणि संघर्ष या
ग्रंथातून बोस यांच्या लहानपणापासून ते ऑगस्ट १९४५ मध्ये झालेल्या नश्वर अंतापर्यंत
त्यांच्या जीवनाचा आढावा घेतला आहे. यामध्ये एक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिक या
जोडीला ‘एक माणूस’ म्हणून ते कसे होते हे अगदी ठळकपणे दिसून येतं.

Details

Author: Krishna Bose | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 348