नेव्हर स्प्लिट द डिफरेन्स (Never Split The Difference)

By: Chris Voss (Author) | Publisher: Goel Prakashan

Rs. 299.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

नेव्हर स्प्लिट द डिफरन्स

योग्य मानसिकता असणे, ही यशस्वी वाटाघाटीची गुरुकिल्ली आहे. आपले रोजचे जीवन ही वाटाघाटींची मालिका आहे. त्या वाटाघाटीसाठी तुम्ही सदैव तत्पर असले पाहिजे ! उदा. कार व फ्लॅट खरेदी करण्यासाठी वाटाघाटी करणे, वेतन ठरवणे, घर विकत घेणे, भाड्यावर फेरनिविदा करणे, आपल्या जोडीदाराबरोबर चर्चा करणे, या साऱ्या गोष्टींमध्ये भावनिक बुद्धिमत्ता आणि अंतर्ज्ञान यांची मोठी जरुरी असते. नेव्हर स्प्लिट द डिफरन्स हे पुस्तक तुम्हाला वाटाघाटीच्या नाजूक जगतात घेऊन जाते. 

प्रकाशक : गोयल प्रकाशन 

Details

Author: Chris Voss | Publisher: Goel Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 220