आउटलायर्स (Outliers)

By: Malcolm Gladwell (Author) | Publisher: Madhushree Publication

Rs. 300.00 Rs. 270.00 SAVE 10%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

काही लोक इतरांहून खूप जास्त कसे साध्य करू शकतात? ते असाधारण, जगावेगळे कसे बनू शकतात? माल्कम ग्लॅडवेल यांनी रॉक स्टार्सपासून बुद्धिमान शास्त्रज्ञांपर्यंत विविध क्षेत्रांत उत्तुंग यश मिळवणाऱ्यांच्या यशोगाथा सर्वसामान्यांच्या कल्पनेच्या बाहेरच्या कशा असतात ते त्यांच्या आउटलायर्स या पुस्तकात अनेक उदाहरणांनी दाखवून दिले आहे. सर्व थरांतील वाचकांना प्रेरणादायक ठरणारे पुस्तक.

Details

Author: Malcolm Gladwell | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 286