पाकिस्तान अस्मितेच्या शोधात (Pakistan Asmitechya Shodhat)

By: Pratibha Ranade (Author) | Publisher: Rajhans Prakashan

Rs. 350.00 Rs. 315.00 SAVE 10%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

भारताचा कडवा द्वेष किंवा इस्लामबद्दलचे कर्मठ प्रेम यापैकी कशाभोवतीही पाकिस्तानचे राष्ट्रजीवन धड उभे राहू शकलेले नाही. आपल्या अस्तित्वाचा मूलाधार काय असायला हवा, याचे उत्तर त्या देशाला साठ-बासष्ट वर्षांनंतरही सापडू शकलेले नाही. अराजकाच्या भोव-यात सापडलेल्या आपल्या शेजा-याची ही शोकात्म फजिती किती धोकादायक ठरु शकते, हे सप्रमाण दाखवून देणारे लक्षवेधी पुस्तक...

Details

Author: Pratibha Ranade | Publisher: Rajhans Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 420