पालावरची माणसं (Palavarachi Manas)

By: Dr. Bhalchandra Supekar (Author) | Publisher: Menaka Prakashan

Rs. 200.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description
आलिशान टॉवेरमधून सगळं शहर बघता येत , पण ऐश्वर्यापलीकडे कानाकोपऱ्यात दारिद्र्य पांघरून जगणारी वेदना बघण्याची दृष्टी येत नाही . पृथ्वीवर आजघडीला अशी सात अब्जाहून अधिक माणसं जगताहेत . पालावरच्या या लाखो माणसांकडे बघितल्यावर यांना माणूस तरी कसं म्हणावं , असा प्रश्न पडतो . आकाश आणि पृथ्वी यांच्यामध्ये 'पाल' म्हणून ओळखला जाणारा आडोसा उभारून जिवंत राहणायसाठी तळमळणारे हे लोक . या आपलायसारख्याच माणसांचं अस्तित्व नाकारणायत आपला प्रत्येकाचा वाट आहे . त्यांचं जनावरांसारखं जिवंत असणं हि एक सामाजिक शोकांतिका आहे . त्यांचं जिवंत राहणं खऱ्या जगण्यामध्ये परिवर्तित व्हावं , हि भावना उराशी बाळगून चितारलेल्या या सामाजिक शोकांतिकेची हा अक्षरलेखा ........
Details

Author: Dr. Bhalchandra Supekar | Publisher: Menaka Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 125