Description
उदध्वस्त खेडी, वैराण राने पाण्याचा गौरवापर, दुष्काळाचे शापित गाणे टपो-या कणासांसारखी मातीतली माणसे आधुनिकीकरण, सहकार अन ’लोकशाय’चा फेरा गावच्या काळया - पांढरीचे एका तपाचे तीन-तेरा हाच पांगिराचा लोकविलक्षण पसारा!
Details
Author: Vishwas Patil | Publisher: Rajhans Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 219