Description
पानिपतचे तिसरे युद्ध अहमदशाह अब्दाली आणि सदाशिवराव भाऊ यांच्यात सैन्यात १ जानेवारी १७६१ रोजी झाले. या युद्धाचा थोडक्यात इतिहास लेखक सच्चिदानंद शेवडे व दुर्गेश परुळकर यांनी पानिपतचा रणसंग्राम या पुस्तकात दिलेला आहे.
Details
Author: Sacchidanand Shevade | Publisher: Navachaitanya Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 207