द पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर (The Paradoxical Prime Minister)

By: Shashi Tharoor (Author) | Publisher: Madhushree publication

Rs. 500.00 Rs. 450.00 SAVE 10%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

आपल्या तरुण वयातच आपल्या नशिबावर असलेला दृढ विश्वास आणि सत्ताप्राप्तीसाठी एकाग्रपणे केलेला पाठलाग याबाबतीत नरेंद्र मोदी हे नक्कीच नेपोलियनसारखेचं आहेत. फ्रान्सच्या त्या अव्दितीय नेत्याकडे असलेले गुण त्यांच्यातही आहेत याचा पुरावा म्हणून त्यांचे अनेक प्रशंसक त्यांची दूरदृष्टीची भाषणे, त्यांच्या वाढत्या महत्व्वकांक्षा , आणि त्यांची स्वत: च्या आणि भारताच्या नियतीवर असलेली अढळ श्रद्धा याकडे लक्ष वेधत असतात. मात्र नेपोलियन मध्ये कितीही दोष असले तरीही तो आठवला जातो तो त्याच्या विलक्षण दूरदृष्टीसाठी आणि धार्मिक सहिष्णूता, मालमत्ता हक्क आणि न्यायबाबत समानता यांत असलेली श्रद्धा आणि त्याच्या अंमलबजावणी ज्यांतील अनेक कल्पना या आजच्या जगातही महत्वाच्या आहेत, पण हेच सार नरेंद्र मोदी यांच्याबाबत म्हणता येत नाही. त्यांची भाषणे लक्षवेधक असतात. पण त्यांच्या कल्पनांच्या अंमलबजावणी ते अक्षम ठरले आहेत. त्याचवेळी भारताच्या संपन्नेला ग्रहण लावणाऱ्या शक्तींना थोपवण्यास किंवा रोखण्यास ते अपयशी ठरले आहेत. त्यांच्या नजरेसमोर धर्माध, जातीय आणि विघटनवादी शक्ती थैमान घालत आहेत त्यामुळे एक लहान मुत्सुदी आणि सत्ताधारी म्हणून ओळखले जाण्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही गुणांवर त्यांचे सकारत्मकपणे मूल्यमापन करणे कठीण आहे.

Details

Author: Shashi Tharoor | Publisher: Madhushree publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 567