पिंपळपान भाग ९ (Pimpalpan Bhag 9)

By: Prabhakar Joshi (Author) | Publisher: Menaka Prakashan

Rs. 250.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

आशयसमृध्द, भावस्पर्शी कथांच्या रुपानं आजवर अनेक सिध्दहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श ’मेनका’चं रंगरुप खुलवत राहिला आहे. मनाचा ठाव घेणा-या विलक्षण प्रवाही कथा हे ’मेनका’चं बलस्थान. मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकांहून अधिक काळ गुंतवून ठेवणा-या दिग्गज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरुपात आणणारं हे पिंपळपान....

Details

Author: Prabhakar Joshi | Publisher: Menaka Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 214