Description
प्लॅटफॉर्म नंबर १३ (Platform number 13) उत्कंठा वाढवणारी रहस्यमय कादंबरी
'प्लॅटफॉर्म नंबर १३' चा रहस्यभेद त्यानं अखेर केला खरा, पण त्यातून सामोरं आलेलं दारुण वास्तव हादरवून टाकणार होत. भिकाऱ्यांच्या गायब होण्यापासून प्रथितयश डॉक्टरपर्यंत प्रवास करणारी ही पोलिसी चातुर्यकथा मनाचा ठाव घेते.
Details
Author: Manjushri Gokhale | Publisher: Menaka Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 125