Description
आपल्या जीवनात ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडतात याच्या मागे आपला विश्वासच काम करतो, त्यांना विश्वासच कारणीभूत दसतो. हा विश्वास जर स्वत:वर असेल, स्वविश्वास असेल, आत्मविश्वास असेल तर कोणतेही कार्य: मग अगदी ते जग जिंकण्याचे का असेना सहजतेन करण शक्य आहे.
Details
Author: Manoj Ambike | Publisher: MyMirror Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 160