प्राचीन भारताची संकल्पना (Prachin Bharatachi Sankalpana)

By: Upindar Singh (Author) | Publisher: Madhushree Publication

Rs. 600.00 Rs. 540.00 SAVE 10%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

प्राचीन भारतातील गुंतागुंत कशी समजून घ्यायची ?

‘प्राचीन भारताची संकल्पना’ हे पुस्तक अनेक संहिता, कोरीव लेख, पुरातत्त्वविद्या, अभिलेखागारांमधील स्त्रोत व कला यांचा आधार घेऊन विविध विषयसूत्रांना हात घालतं. यामध्ये प्रदेशांचा व धर्मांचा इतिहास, पुरातत्त्वीय व प्राचीन स्थळांचा आधुनिक इतिहास, राजकीय कल्पना व व्यवहार यांमधील परस्परसंबंध, हिंसाचार व प्रतिकार यांच्यातील संबंध आणि भारतीय उपखंड व व्यापक जग यांच्यातील अन्योन्यव्यवहार आदींचा समावेश होतो. दक्षिण आशियाच्या आरंभिक इतिहासाची पुनर्मांडणी करण्यासंदर्भातील अलीकडचे दृष्टिकोन व तसं करण्यासमोरची आव्हानं त्या अधोरेखित करतात. हे करत असताना त्या प्राचीन भारतासंदर्भातील कुतूहलजनक गुंतागुंतीचे मुद्दे समोर मांडतात.

प्राचीन भारतीय इतिहासाचे विद्यार्थी व अभ्यासक यांच्यासाठी, आणि भारताच्या भूतकाळामध्ये रस असणाऱ्या सर्वांसाठी हे मर्मग्राही पुस्तक उपयुक्त ठरेल.

Details

Author: Upindar Singh | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 644