Description
हे अशा प्रकारचं पहिलं पुस्तकं आहे. ही शिक्षकाची तसंच उच्च शिक्षणाचीही कथा आहे.
विद्यापीठ ही ज्ञान आणि धोक्याची एक व्यामिश्र जागा आहे. विद्यापीठ शिकवतं, नियंत्रित
‘करतं, आणि हेराफेरीही करतं. डॉ. लक्ष्मण यादव यांच्यासारखा प्रामाणिक शिक्षकच ही
व्यामिश्र कथा सांगू शकत होता. ‘
– कांचा इलैया
Details
Author: Laxman Yadav | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 172