अर्थ-विषयक भाष्य करणाऱ्या दर्जेदार पुस्तकांचा संच (Arthasakshar vha + paishache manas shastra 2 book set)
By: Morgan Housel ,CA Abhijeet Kolapkar (Author) | Publisher: Madhushree Publication
Guarantee safe & secure checkout
📘 1. अर्थसाक्षर व्हा (लेखक: सीए अभिजीत कोळपकर)
तुमचे पैसे कुठे जातात हे समजत नसेल, तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे.
या पुस्तकात मिळेल:
– योग्य आर्थिक नियोजनाचे मार्ग
– बचतीच्या पैशाला कामाला लावण्याचे उपाय
– विमा आणि कर्ज व्यवस्थापन
– आणि बरेच काही!
📗 2. पैशाचे मानसशास्त्र (लेखक: मॉर्गन हाऊजेल | मराठी अनुवाद: जयंत कुलकर्णी)
पैशाच्या व्यवहारामागे आकडेमोड कमी, आणि मानसशास्त्र जास्त असतं.
या पुस्तकात:
– लोक पैशाविषयी कसे विचार करतात याचे १९ महत्त्वाचे धडे
– आर्थिक निर्णय घेताना भावना, अहंकार, आणि जीवनदृष्टी यांचा प्रभाव
– यशस्वी आर्थिक सवयींचे मानसशास्त्र
Author: Morgan Housel ,CA Abhijeet Kolapkar | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: