Description
तुम्ही बाई असाल तर पर्स वापरत असणार. आणि जेव्हा पर्स हरवेल तेव्हा काही काळ तुम्ही स्वत:च हरवल्यासारख्या होणार. पण तुम्ही पुरुष असलात तर तुम्ही पाकिट हरवू नये असं थोडंच आहे?
प्रश्न बाईपणाचा, पुरुषपणाचा नाही. दैनंदिन, छोट्या, सामान्य जगण्यातल्या गमतीजमतींचा आहे. त्यांच्याकडे बघण्याच्या प्रसन्न दृष्टिकोनाचा आहे. मिश्कील शैलीत मार्मिक निरीक्षणे टिपण्याचा आहे.
पर्स हरवलेली बाई
मिश्कील, मार्मिक, प्रसन्न ललित लेखांचा संग्रह..
Details
Author: Mangala Godbole | Publisher: Saket Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 176