Description
रायगडावर राहणारी ही 'मनी', तिचे मन या गडाशी इतके एकरूप कि डोळे मिटूनही वाट काढणारी. तिला तिचा रायगड सोडून जाण्याची कल्पनाही सहन होत नाही. मात्र ८-९ वर्षांची झाल्यावर तिला लग्न होऊन तिच्या गडापासून दूर जावे लागते. डोळ्यासमोर दिसणारा गड हाच काय तो दिलासा असताना, पुन्हा एकदा मनी तिच्या गडाला दुरावते..दूर कुठे जाते ती...वाचा 'रानभुली'
Details
Author: G. N. Dandekar | Publisher: Mrunmayi Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 102