Description
रंग सुखाचे… रंग सुखाचे कोणते ?
योगी संत-महंत सांगतात, ‘त्या ज्ञानियांच्या सुखाचा रंग शुभ्रधवल, रविकिरणांसारखा’! पण सर्वसामान्यांसाठी त्याच प्रखर शुभ्रतेतून सप्तरंगी इंद्रधनू साकारतं. सुखाचे रंग अनेक, छटा वेगवेगळ्या.
Details
Author: Dr. Rama Marathe | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 146