रणझुंजार (Ranajhunjar)

By: Dr.Sadashiv Shivade (Author) | Publisher: Rafter Publications

Rs. 380.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

छत्रपती संभाजी महाराजांची कारकिर्द अवघी 9 वर्षाची, पण कळीकाळाला आव्हान देणारी ! काळयाकुट्ट औरंगरूपी आकाशाला पेलून धरणारी, एका जुलमी आक्रमणाला थोपवून धरणारी. मरणाला मिठित घेउन हौतात्म्य पत्करणा-या ज्वलज्वलनतेजस छत्रपती संभाजी महाराजांच्या युध्दभूमीवरील कर्तुत्वाची गाथा समप्रमाण सिध्द करणारा हा ग्रंथ वाचकांना, अभ्यासकांना निश्‍चितपणे स्तिमित करेल. 9 वर्षे वेगवेळया आघाडयांवर शत्रुंशी कडवी झुंज देणा-या छत्रपती संभाजी महाराजांच्या समशेरीची ही यशोगाथा...!

Details

Author: Dr.Sadashiv Shivade | Publisher: Rafter Publications | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 284