रिबेल सुलतान (Rebel Sultan)

By: Manu S. Pillai (Author) | Publisher: Madhushree Publication

Rs. 400.00 Rs. 360.00 SAVE 10%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

हेवा वाटावा अशा शैलीत सहजतेने केलेली दख्खनच्या इतिहासाची
पुनर्निर्मिती… हे फारच मोठे यश असून यामुळे विद्वत्तापूर्ण अभ्यासास
चालनाच मिळेल.’ – रुद्रांग्शु मुखर्जी
‘चमकदार कथनशैली… अस्सल सनसनाटी कथानक, शेवटचं
पान संपवल्याखेरीज पुस्तक खाली ठेववत नाही.’- इंडियन एक्स्प्रेस

‘मनू एस. पिल्लई अतिशय कौशल्याने आणि चित्रमय शैलीने आपल्याला ४०० वर्षांच्या
अत्यंत खळबळजनक अशा इतिहासाची सफर घडवून आणतात आणि पुनश्च
दख्खनकडे घेऊन येतात, ज्याचं आपल्याला एवढं आकर्षण वाटतं.’
-सुनील खिलनानी

Details

Author: Manu S. Pillai | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: paperback | No of Pages: 303