गुंतवणुकीचा मार्गदर्शक (Guntavanukicha Margadarshak)

By: Robert T. Kiyosaki (Author) | Publisher: Manjul Publishing House

Rs. 699.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

या पुस्तकाची सुरुवात मी व्हिएतनाममधून १९७३ साली परतलो,त्या वेळेपासून होते.मरिन कॉर्प्समधून सेवामुक्त होण्यासाठी मला वर्ष्भराचा अवधी होता.याचा अर्थ एका वर्षानंतर माझ्याकडे नोकरी नसणार हॊती,पैसा नसणार होती,पैसा नसणार होता,जमेची बाजूही काही नव्हती.म्हणून ऎका अर्थी या पुस्त्काची सुरुवात शून्यापासून होते.१९७३ साली माझ्याकडे केवळ होते अतिश्रीमंत होण्याचे एक स्व्प्न,एक असा गुंतवणुकदार होण्याचे स्वप्न,जो श्रीमंत ज्यात गुंतवणुक करतात,त्यामध्ये गुंतवणुक करण्यास पात्र ठरू शकेल.

Details

Author: Robert T. Kiyosaki | Publisher: Manjul Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 440