रोझलिंड फ्रँकलीन द डार्क लेडी ऑफ डीएनए (Rozlind Franklin The Dark Lady Of DNA)

By: Veena Gavankar (Author) | Publisher: Rajhans Prakashan

Rs. 175.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

रोझलिंड फ्रँकलीन शास्त्रज्ञ म्हणून जितकी थोर होती 

तितकीच सामाजिक भान असणारी जबाबदार व्यक्ती होती... 

कुटुंबाविषयीची आस्था असणारी, प्रखर विज्ञाननिष्ठा जपणारी, 

कॅन्सरशी निकरानं लढा देणारी खंबीर तरुणी रोझलिंड... 

केवळ स्त्रियांसाठीच नव्हे, तर संपूर्ण 

विज्ञानजगतासाठी ती आदर्श ठरली... 

डीएनए संशोधनातलं तिचं श्रेय हडपलं जाऊनही 

ती चार अंगुळं वरच उरली... 

Details

Author: Veena Gavankar | Publisher: Rajhans Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 144