Description
व्यासांनी महाभारत का लिहिलं...ते कुणी लिहून घेतलं...देवव्रताचा भीष्म कसा झाला... कौरव-पांडवांचा, कर्णाचा जन्म कसा झाला...कुंतीने कर्णाचा त्याग का केला... कर्ण पराक्रमी असूनही त्याच्या वाट्याला अवहेलना का आली.. लाक्षागृहात पांडवांना जाळून मारण्याची योजना कुणी केली आणि ती कुणी फिस्कटवली... द्रौपदी स्वयंवराच्या वेळी अज्ञातवासात असलेले पांडव तिथे कसे प्रकट झाले.. शकुनी आणि दुर्योधनाने युधिष्ठिराला द्यूत खेळण्याचं आमंत्रण का दिलं... या सगळ्या प्रश्नांची उत्तरं महाभारतात मिळतील.
Details
Author: Dr. Vrushali Patwardhan | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 151