Description
राम-लक्ष्मण-भरत-शत्रुघ्न यांच्या जन्माचा सगळ्यांना इतका आनंद का झाला...या चौघांनी वसिष्ठांकडे शिक्षण घेतल्यानंतरही विश्वामित्र ऋषींनी राम आणि लक्ष्मणाला त्यांच्या बरोबर पाठवण्याची मागणी का केली... स्वयंवराच्या वेळी सीतेने रामाच्याच गळ्यात वरमाला का घातली... कैकयीने रामाला वनवासात का पाठवलं...सीता आणि लक्ष्मणासह वनात गेलेल्या रामाला भरत कशासाठी भेटायला गेला... या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या रामायणात मिळतील.
Details
Author: Dr. Vrushali Patwardhan | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 120