Description
सजीवांच्या उत्पत्तीपासून उत्क्रांतीपासून ते बायोटेक्नॉलॉजीपर्यंत जीवशास्त्राचा विकास कसा होत गेला याची मनोहारी कहाणी सांगणार्या या पुस्तकात जीवशास्त्राचा इतिहास, त्यातल्या संकल्पना आणि त्यातल्या वैज्ञानिकांची आयुष्य यांची रंजक गुंफण वाचायला मिळेल. प्रत्येकाला हे पुस्तक खिळवून ठेवेल यात शंकाच नाही.
Details
Author: Achyut Godbole | Publisher: Madhushree Publication | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 548