Description
गर्भसंस्कार हा आमच्या पूर्वजांनी दिलेला अनमोल ठेवा आहे . या पूर्वापार चालत आलेल्या शास्त्रीय व अध्यात्मिक ज्ञानाला नवीन विज्ञान व संशोधनाची जोड मिळाल्याने गर्भसंस्कारशास्त्र अजूनच परिपूर्ण व उपयुक्त झाले आहे. प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते कि आपले मूल बुद्धिमान, सुंदर, सदगुणी व्हावे.
आपल्या धर्मग्रंथानी,महापुरुषांनी हे सिद्ध करून दाखविले आहे की, मुलावर गर्भात असतानाच संस्कार केल्यास ते जास्त प्रभावी ठरतात.
Details
Author: Shalaka Hampras | Publisher: Saket Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 165