संधिप्रकाश (Sandhiprakash)

By: Jyotsna Vidyadhar Lele (Author) | Publisher: Rajhans Prakashan

Rs. 300.00 Rs. 270.00 SAVE 10%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

अलिकडे अनेक तरुण-तरुणी अमेरिकेत स्थायिक झालीत. 

निरनिराळ्या कारणांनी त्यांचे पालक तिथे जातात. 

अगदी वेगळ्या जीवनशैलीला सामोरे जाताना जीवनानुभवाला 

नवे परिमाण मिळते, नवी नाती जुळून येतात. सहयोग, सहवास, 

सहजीवनाने आनंद द्विगुणित होतो. सुखदु:खाच्या हिंदोळ्यावर

झुलणार्या प्रेमी युगुलांची कहाणी सांगणारी अनोखी कादंबरी.

 

Details

Author: Jyotsna Vidyadhar Lele | Publisher: Rajhans Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 219