Description
न्यू इंग्लंडमधल्या एका गावातली आगळीवेगळी वास्तू - `पिंचेन प्रासाद.' ही केवळ इमारत नाही, वीट-मातीची; तर हा आहे इतिहास - त्या वास्तूत राहणार्या जगावेगळ्या माणसांचा! अनेक स्थित्यंतरातूनही सतत गूढतेचं वलय पांघरून आजूबाजूच्या परिसरापासून अलिप्त राहिलेली ही वास्तू. गदडासारखी मनं असलेल्या या वास्तूतल्या माणसांमध्ये कधीकाळी प्रेमाचा छुपा प्रवाह वाहू लागतो. सुरुवातीपासूनच अगम्य वाटेनं जाणारी आणि सहजपणे वाचकाला स्वत:मध्ये लपेटून घेणारी `शापित वास्तू.'
Details
Author: Shankar Patil | Publisher: Mehta Publishing House | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 348