शिवाजी द मॅनेजमेंट गुरु (Shivaji The Management Guru)

By: Namdevrao Jadhav (Author) | Publisher: Rajmata Prakashan

Rs. 290.00
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास वेगवेगळ्या अंगांनी केला जातो. युध्दकौशल्य, राजकारण वगैरे प्रा. नामदेवराव जाधव यांनी महाराजांचा अभ्यास मॅनेजमेंट गुरु या पुस्तकातून त्यांनी वाचकांसमोर मांडला आहे. या पुस्तकात व्यवस्थापन म्हणजे काय याची माहिती आहे. व्यवस्थापनाची तत्वे, आवश्यक कौशल्ये यांचेही विवेचन करण्यात आले आहे.
व्यवस्थापन आणि नेतृत्व यांचा जवळचा संबंध आहे, हे लक्षात घेऊन नेतृत्वाविषयीही माहिती देण्यात आली आहे. व्यवस्थापनाची मूळ तत्वे आणि शिवाजी महाराजांचे चरित्र यांची छान सांगड या पुस्तकात घातलेली पाहायला मिळते. व्यवस्थापनाचे विद्यार्थी, या क्षेत्रातील जिज्ञासूंसाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल.

Details

Author: Namdevrao Jadhav | Publisher: Rajmata Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 198