Description
इतिहासानं दडलेल्या बहिर्जी नाईकांच्या व्यक्तित्वाला, त्यांचे उल्लेख सहज पणे मिळत नसताना ही शोधून काढत, अविरत अभ्यास,अमोघ लिखाण आणि विशाल कल्पनाशक्तीनं शब्द रुपात जिवंत करणारी, आणि वाचताना मराठी मनात अभिमान आणि कौतुकाची सोनेरी छटा पसरवणारी कादंबरी. कादंबरी जरूर वाचा आणि पुन्हा एकदा शिव प्रेमानं आणि अभिमानानं भरून जा🚩
Details
Author: Prem Dhande | Publisher: Rudra Enterprises | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 312