Description
Shivlilamrut Adhyay 11 – शिवलीलामृत अकरावा अध्याय हा श्री शंकराचा एक खुपच शक्तिशाली अध्याय आहे. हा अध्याय संत श्रीधर स्वामी नज़रेकर ह्यांनी १७१८ साली लिहिला होता.
शिवलीलामृत अध्यायाचा पाठ केल्याने शिवची अनंत कृपा आणि आशिर्वादाच फळ प्राप्त होत.
Details
Author: Dharmik Prakashan | Publisher: Dharmik Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 48