Description
या जगात प्रत्येकजण श्रीमंत होण्यासाठीच जन्माला आला आहे. माणसाकडे भरपूर साधने आहेत; परंतु त्यांचा योग्यप्रकारे वापर न केल्यामुळेच काही माणसे गरीब राहिली आहेत. संपत्ती कशी मिळवावी आणि कशी टिकवावी हे या पुस्तकात अतिशय सूत्रबद्ध स्वरूपात सांगितले आहे. तेव्हा या पद्धती वापरा आणि श्रीमंत व्हा!
Details
Author: Wallace D. Watles | Publisher: Saket Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 165