सायबेरियातील शोध (Sayberiyatil Shodh)

By: Prakash Gole (Author) | Publisher: Rajhans Prakashan

Rs. 240.00 Rs. 215.00 SAVE 10%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

निसर्गातील कोणत्याही जातीला वाचविण्याचा 

खात्रीलायक मार्ग माणसाला सापडणं ही 

जागतिक महत्वाची गोष्ट् आहे.

कारण निसर्गातले जीव माणूस 

नेहमीच नष्ट करीत असतो. 

एखादा नवीन जीव निर्माण करणं 

मात्र त्याला शक्य होत नाही. 

तेव्हा आहेत ते सर्व जीव वाचवण्याचा 

आटोकाट प्रयत्न करणं 

एवढंच त्याच्या हाती उरतं. 

सायबेरिया ते भरतपूर असा लांब पल्याचा 

परतीचा प्रवास करणा-या 

देखण्या क्रौंच पक्षांना वाचवण्यासाठी 

त्यांचा मागोवा घेत 

भारत, अमेरिका आणि रशियातील पक्षीतज्ञांनी केलेल्या 

अथक प्रयत्नांची 

एका निसर्गप्रेमी, संवेदनाशील मनाने केलेली टिपणे. 

Details

Author: Prakash Gole | Publisher: Rajhans Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 82