सिंगल मिंगल (Single Mingle)

By: Shriranjan Awate (Author) | Publisher: Rajhans Prakashan

Rs. 200.00 Rs. 180.00 SAVE 10%
Order in the next [totalHours] hours %M minutes to get it between and

Guarantee safe & secure checkout

mastervisaupirupaynetbanking
Description

'कैवल्य बाइकच्या आरशात पाहत असताना 

डबलडेकर बसमधली मुलगी 

त्याला हलकेच हात दाखवते. 

अरे, कोण ही ? 

सुरू होतो एक फ्लॅशबॅक --- 

संगणक जमान्यातील तरुणांच्या 

प्रेमजीवनाची कहाणी ! 

कामवासनांना बेधडक व्यक्त करत 

प्रीतीच्या उलटसुलट धाग्यांचा शोध घेणारी ! 

त्यात शरीरांचा रोखठोकपणा आहे, 

भावनांचा हळवेपणा आहे, 

वस्तुस्थितीची जाणीव आहे, 

भासआभासांचा खेळ आहे. 

व्यक्तिस्वातंत्र्याची कल्पना, तरुण शरीरांची आतुरता, 

संगणक जमान्यात मिळणारी प्रायव्हसी 

यातून तरुणाईत स्त्री-पुरुष संबंध कोणती वळणे घेत आहेत, 

ते चित्रित करणारी कादंबरी ! '

Details

Author: Shriranjan Awate | Publisher: Rajhans Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 208